Gallery

Gallery

Joined as Pediatric Endocrinologist At “Civil Hospital” Nashik under DEIC (District Early Intervention Centre) & RBSK (Rashtriya Bal swasthya Karyakram).
Wonderful initiative by Govt of India for better health of children where Pediatric Endocrinologist, Pediatric Orthopaedic surgeon, Pediatric Cardiologist giving their services free of cost.
Conducting camp on 1st Thursday of every month and managing all common & rare Pediatric Endocrine disorders.

Move it & Lose it “The Weight Loss Theory”

Discussed something different which is usually not taught in any CME an “Exercise Science”

Key secret for weight loss in scientific manner

Discussed the importance of “Strength Training” and how to do it in simplified manner.

Covered how “Cardio Exercise” with high interval training can benefit in weight reduction
and final touch with pre and post workout meal.

Special thanks to Dr Sameer Lasure President MPA Nashik Road for arranging such lovely CME

*कादवा सहकारी कारखान्यात सर्व रोग निदान शिबीर संपन्न*
आज दि २४.२.२०२० रोजी कादवा सहकारी कारखाना ता.दिंडोरी येथे कादवा सहकारी कारखाना व आरोग्य यात्रा फाउंडेशन यांच्या सहकार्याने सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व रोग निदान शिबिरासाठी नाशिक येथील सार्थक हेल्थ क्लिनिक चे नामवंत मधुमेह तज्ञ डॉ आशुतोष सोनवणे,श्रीनिवास हॉस्पिटलचे नामवंत अस्थीरोग तज्ञ डॉ ब्रिजभूषण महाजन व मूत्रविकार तज्ञ डॉ नरसिंग माने,थोरात हॉस्पिटल दिंडोरी चे प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ निरंजन देसले हे सर्व नामवंत डॉ उपस्थित होते.
शिबिरात कादवा कारखान्यातील सर्व कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग व त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांचे रक्तातील साखर, रक्तदाब,शरीरात असलेल्या चरबीचे प्रमाण,bmr, bmi अश्या विविध चाचण्यासोबतच तज्ञ डॉ चे मार्गदर्शन मोफत उपलब्ध करून देण्यात आले.
शिबिराच्या शेवटी कादवा कारखान्याचे चेअरमन श्री श्रीराम शेटे यांनी सर्व डॉ चा सन्मान करून अश्या प्रकारचे उपक्रम नेहमी राबविल्यास सर्वांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल असे सांगितले.
शिबिराच्या आयोजनासाठी कादवा कारखान्याचे डॉ प्रदीप तिडके,वरखेडा आरोग्य केंद्राचे डॉ महेश पाटील यांनी सहकार्य केले.

दि ३.२.२०२० रोजी मुंबई नाका स्थित सार्थक क्लिनिक तर्फे लखमापूर ता.दिंडोरी येथे डॉ आशुतोष सोनवणे यांच्या उपस्थितीत मधुमेह ह्या आजारावर भारत शासनाच्या ncd उपक्रमांतर्गत सर्व लखमापूर ग्रामस्थांकरिता संवादातून स्वास्थ्याकडे जाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला.ह्या परिसंवादात डॉ आशुतोष सोनवणे यांनी मधुमेहाविषयीची माहिती दिली त्यात आजाराची लक्षणे,उपचार व त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आहाराचे नियोजन आणि व्यायामाचे महत्त्व याची सविस्तर माहिती दिली.
ग्रामस्थांशी संवाद साधून झाल्यानंतर सार्थक क्लिनिक तर्फे सर्व उपस्थित ग्रामस्थांची रक्तातील साखरेची तपासणी करून देण्यात आली.त्यानंतर ज्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त आहे त्यांना डॉ आशुतोष सोनवणे यांनी मार्गदर्शन केले व त्याकरिता काय उपाययोजना करणे गरजेचे आहे ते सांगितले.
उपक्रमाचे आयोजन वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत लखमापूर उपकेंद्र कर्मचारी वर्ग व त्यांच्या आशा सेविका यांनी केले.उपक्रमाची संकल्पना हॉस्पिकेअर कन्सल्टन्सीच्या पुढाकाराने राबविण्यात आली.

Discussion on “Inertia in Diabetes management with special reference to Remogliflozin”.

Interpretation of unusual Thyroid Function Test

Discussed “Evaluation of Thyroid Nodule” with enthusiastic “ENT Surgeons Of the Nashik”

Speaker:-Dr.Ashutosh Sonawane. Sub:-Thyrotoxicosis Evaluation& Management. *Nima New Nashik*

Dr. Ashutosh Sonawane